Blogspot - adijoshi.blogspot.com - आदित्याय नमः

Latest News:

मिथुनायण भाग ३ - शेरा 25 Aug 2011 | 04:21 pm

प्रभुजींचा जो अवतार आता आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे शेरा. ह्या अवतारात ते एक नाही तर तीन तीन खलनायकांचा सामना करतात. सिनेमाच्या सुरुवातीला एक मुलगी कुठल्या तरी पार्कींग लॉट मधे एकटीच गाडीच्या दिशेन...

मिथुनायण भाग २ - आग ही आग 23 Aug 2011 | 02:51 pm

साधारणपणे पंजाबी ड्रेसनी झाकलं जाईल इतकं अंग झाकणारा स्विम सूट घालून एक तरूणी समुद्रातून बाहेर येत, उर्सुला अँड्रेस च्या थोबाडीत मारेल अशी उन्मादक एंट्री घेते. दुसर्‍या क्षणी ती एका माणसाला खंडणीसाठी ...

मिथुनायण भाग १ - 'जस्टीस चौधरी' (म्हणजेच ओरिजिनल सरकार) 21 Aug 2011 | 05:53 pm

दुर्जनांचे निर्दालन जितक्या सातत्याने मिथुनदा करत आले आहेत तितकं सातत्य पोलिसांना दाखवलं असतं तर आज गुन्हेगार स्वस्त साखर, मनमिळावू बायको आणि कामसू सरकारी कर्मचारी ह्यांचा इतकीच दुर्मीळ गोष्ट झाली असत...

श्रावण स्पेशल १ - झिंगलेल्या बाबाची कहाणी 12 Aug 2011 | 05:49 pm

सद्ध्या श्रावण का काय ते सुरू असल्याने दारू हा केवळ बोलण्याचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही आता काही खास श्रावण स्पेशल लिखाण करायचे योजिले आहे. त्यातला हा पहिला पेग एका फांदीवरच्या समस्त कावळ्यां...

अरेरे तुझे काय झाले हे जोश्या 28 May 2011 | 06:10 am

हे आमचे मनाचे श्लोक. शेवटच्या कडव्यातल्या शेवटच्या वाक्याशी बायको सहमत आहे. अरेरे तुझे काय झाले हे जोश्या, खुला सांड होतास फसलास जोश्या. कुर्‍हाडीवरी पाय मारोनी घेशी, तरी दात वेंगाडुनी हसतोस जोश्य...

पाचवी खोली 29 Mar 2011 | 04:24 pm

गिरगावातल्या चाळीत वाढलेल्या आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त. जास्त अपेक्षा नाहीत. मजल्यावरच्या ४ बिर्‍हाडात मिळून एक...

रावसाहेब 15 Mar 2011 | 12:00 am

रावसाहेबांनी डोळे किलकिले करून बघितलं. आजूबाजूला कुणाची चाहूल नव्हती. अंमळ पडून रहावे असा विचार करून रावसाहेबांनी कूस बदलली. पडद्याच्या फटीतून सकाळची कोवळी किरणं रावसाहेबांना त्या थंड वातावरणात हवीहवी...

रँडम जोक 13 Nov 2010 | 04:06 am

एकदा मध्यरात्री एका घरात चोर शिरतो. नवरा-बायको झोपलेले असतात. नवर्‍याच्या घोरण्यामुळे बायकोची झोप चाळवते आणि तिला कपाट उघडायचा प्रयत्न करणारा चोर दिसतो. ती आरडाओरडा करणार इतक्यात चोर तिच्या तोंडत बोळ...

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 4 Nov 2010 | 08:07 pm

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना आणि तुमच्या आप्त-स्वकियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आणि येणारे वर्ष तुम्हा सर्वांना सुख-समॄद्धीचे, भरभराटीचे, कमी खर्चाचे, पगार वाढण्याचे, म...

Related Keywords:

sasryane mala zavle

Recently parsed news:

Recent searches: