Blogspot - asachkahimalasuchalele.blogspot.com - असच काही मला सुचलेले ..

Latest News:

कविता..! 13 Jul 2013 | 02:12 pm

प्रत्येकाच्या जगण्याच्या इथे जुन्या नवीन कथा .. कधी सुखाची वळणे कधी असह्य अशा व्यथा .. सतत हसत चेहरा ठेऊन दुःखास किती लपवावे .. जे घडले जे घडेल याचा विचार करून कसे जगावे .. आठवणी म्हटल्या कि नजरेसमो...

शब्दांत कसे आणावे.. 16 May 2013 | 02:38 pm

तू जवळ असल्याचा भास मला व्हावे.. अचानक त्या क्षणी अश्रू माझे पाझरावे । तुझ्या नजरेचे भाव मज कळावे.. नजरेतील त्या जादूला सांग का न मी भुलावे। नात्यांचे अर्थ तुझ्यामुळे मज कळावे.. अनाहूत त्या नात्याला...

किती..? 11 Feb 2013 | 01:57 pm

आठवणी येता स्वतःस स्वतः किती लपवावे.. डोळ्यातील आसवे अन रोखलेल्या हुंदक्यांना किती गिळावे.. साथ न कोणाची तरी पावलांनी एकटे किती चालावे.. सोबतची आस धरुनी मनानी मनोमन किती झुरावे.. विचारांच्या वादळा...

स्वप्न..! 5 Feb 2013 | 10:57 am

दिवस संपून रात्र होता सजू लागतो स्वप्नाचा गाव.. जो चिंता मुक्त झोपला त्यानेच जाणला सुखाचा ठाव.. रोज वेगळे रंग भरुनी मांडतो रोज नवे डाव.. हरलो तरी खेळण्याची न सुटे ही विलक्षण हाव.. इथे दुखावर मत करुनी ...

मना..! 11 Jan 2013 | 09:14 am

न राहिल्यात जगण्यात संवेदना.. किती जाळशी स्वतः ला मना..! श्वासांचे दान आता फक्त तुला आयुष्या.. किती भूतकाळात झाकशी मना..! भासांचा आहे शाप तुजला मृगजळा.. किती धावशी अस्तित्वाच्या शोधात मना..! मरण एकच स...

टाळावा..! 10 Jan 2013 | 03:44 pm

मन भरून येता टिपूस अवचित ढळावा.. आतल्या आत अश्रू का नाही सुकावा..! कोरड्या भावनांना आठवणी देतात ओलावा.. ऋतुचक्राचा नियम कोणी पाळावा..! दूर गेलेल्या माणसांच्या आठवणीने शब्द घुमावा.. वेदनेचा महापूर...

का..? 3 Jan 2013 | 01:07 pm

मन हरवे चहु दिशेला.. शब्दांनीही स्वीकारला असा का अबोला..? रात उरली आता उशाला.. स्वप्नानीही मैफिलीत का टाकले एकटीला..? -वैशाली ओटवणेकर (०३-०१-२०१३)

मन..! 2 Jan 2013 | 03:26 pm

मन मुक्त आभाळ झाले.. पाखरू होऊन गुंगून गेले.. मन सुंदर फुल झाले.. भ्रमरा संगे रानात झुले.. मन निशब्द गीत झाले.. सुर जुळता बहरून आले.. -वैशाली ओटवणेकर (०२-०१-२०१३)

नाही..! 8 Nov 2012 | 03:08 pm

दुःख होता अश्रू गळत राहतात.. पण जे अश्रू वाळले आहेत ते कोणाला दिसत नाही..! सत्यासाठी वेडे मन लढत राहते.. असत्य माहित असूनही सत्य कोणी जुमानत नाही..! आठवणींची गर्दी होतच राहते.. अन चांगल्या आठवणीन...

शब्द..! 26 Oct 2012 | 11:59 am

शब्दात धुंद होते मी.. शब्दात हरवते मी.. शब्दास बांधता बांधता शब्दास दुरावते मी.. शब्द जे बोलले मी.. शब्द जे ऐकले मी.. ओठी येऊ पाहणाऱ्या शब्दांस कधी मनी रोखते मी.. शब्द जे वेचले मी.. शब्द जे वाहले ...

Related Keywords:

फारशे

Recently parsed news:

Recent searches: