Blogspot - gparimalv.blogspot.com - अवचिता परिमळू

Latest News:

लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे 7 Oct 2012 | 07:30 pm

'व्यक्तीने परिवारासाठी, परिवाराने गावासाठी आणि गावाने देशासाठी त्यागाची तयारी ठेवावी '- आचार्य चाणक्य . अर्थशास्त्रात देशहितासाठी त्याग हे सूत्र चाणक्य वरील शब्दांमध्ये सूत्रबद्ध करतात. त्यांच्या या ...

पंढरीचे सुख वर्णावे किती 6 Feb 2012 | 04:41 am

लावोनिया चंदन उटी मणी कौस्तुभ शोभे कंठी| भक्ताचिया साठी युगे अठ्ठावीस उभा जगजेठी | शोभे तुळशी माळ ज्याचे गळा| राजस सुकुमाराचा मज लागो लळा| वाळवंटी जमे वैष्णवांचा मेळा| पाहावा सुख सोहळा डोळे भरोनि....

जेव्हा तो लढला होता 9 Jan 2012 | 03:53 am

जवळपास सहा महिन्यांपूर्वी टेनिसन ची The Charge of the Light Brigade हि कवीता माझ्या वाचण्यात आली. हि सहाशे इंग्रज सैनिकांवर केलेली कविता , ज्यात जीवाची पर्वा न करता चालून जाणार्या सैनिकांचं वर्णन केल ...

मैत्री 13 Sep 2011 | 02:04 pm

जगण्याच्या वाटेवरती मरणाची भेट घडते। मरणाच्या दारी तेव्हा जगण्याची किँमत कळते। जन्माला येणार्याची शेवटी होतेच माती। पैशाचे ढीग रत्नांच्या राशी न अंती कामी येती। शेवटच्या प्रवासाकरिता लागती चार खांदे...

पक्षी पिंजर्यातून उडाला 18 Jun 2011 | 09:49 pm

शहाने हुशारीने रचला होता डाव,  दख्खनी राजाला दावायचा शाही बडेजाव। तख्तापुढे लवति जिथे खान राणे अन् राव, तिथे कुठे लागावा स्वराज्याचा पडाव। ज्या नरसिँहाने अफजलखान फाडला ,शास्ताखान बोट छाटुन माघारी धा...

प्रभू चरणी वंदन 22 May 2011 | 07:54 pm

सुभद्राकुमारी चौहानांच्या 'ठुकरा दो या प्यार करो' या कवितेचा मी भावानुवाद केला आहे. देवा तुझे भक्त तुझ्या दारी अनेक प्रकारे येती | तव सेवेस्तव अनेकरंगी वस्तू आणती | सजूनिया वाजत गाजत तुझ्या मंदिरी ...

मैत्र जीवांचे 13 May 2011 | 04:37 am

सुहृदांच्या संगतीने आयुष्याची पाऊलवाट चालावी | आपुलकीच्या स्पर्शाने अश्रुंचीही फुले व्हावी | संकटात मित्रांची साथ आनंदात मायेची उब मिळावी | लहानांकडून आदर वडीलधार्यांकडून कौतुकाची थाप मिळावी | आनं...

वीरांचा कैसा असे वसंत 9 Apr 2011 | 04:53 pm

कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांच्या 'वीरों का हो कैसा वसन्त' या कवितेचा मी भावानुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे . येतसे हिमालयातून आव्हान | उफाळून येई सागरा उधाण | क्षितिज असो की नभ अनंत| पुसति सारे....

काय म्हणावे सांगा पांचालीच्या र्दुभाग्याला 3 Apr 2011 | 04:23 pm

द्रौपदी स्वयंवराकरिता अति अवघड पण रचलेला।वेधेल अचुक लक्ष्याला वरणार याज्ञसेनी त्याला | सुकुमारी ती सजलेली जणू रती मदनाची अवतरलेली।जशी कुमुदिनी फुले पाण्यात खळी गालावर फुललेली। भारतवर्षीचे राजे होते त...

वीरों को नमन 30 Mar 2011 | 04:37 am

कठनाइयों की चले आँधी अड़चनें बन जाए तूफान| फिर भी ना ढले जो पथ से कहलाते वो ही वीर महान| चाहे आकाश से बरसे आग या तीरों की हो बौछार| मातृभूमि के लिए झेलते सिने पे शत शत प्रहार| पत्ता बने भाला हर डाली ब...

Recently parsed news:

Recent searches: