Mah - socialjustice.mah.nic.in - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - Government of Maharashtra - Social Justice and Special Assistance Department

Latest News:

आणखी किमान शंभर अपंग शाळांवर कारवाई 27 Aug 2013 | 03:42 pm

बाजीराव जाधव – आयुक्त, अपंग कल्याण विशेष मुलांसाठी असलेल्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत योग्य तऱ्हेने पोचत नाहीत. मध्यस्थ, संस्थाचालक या निधीवर डल्ला मारतात, असा आरोप नेहमी केला जातो. या पार्श्‍वभूमीव...

ज्येष्ठ नागरिकांसाठी "प्रेम द्या, प्रेम घ्या' धोरण 24 Aug 2013 | 10:01 am

विभक्‍त कुटुंब व्यवस्थेला बळी पडलेल्या वृद्धांना हळुवार प्रेमाची गरज असते. त्यांना प्रेम दिले, तर त्यांच्याकडूनही आपोआपच प्रेम मिळते, हा आपला स्वतःचा अनुभव असल्याचे सांगून वृद्धांच्या जीविताचे आणि माल...

ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करणार - शिवाजीराव मोघे 24 Aug 2013 | 10:00 am

ज्येष्ठ नागरिकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वंकष असे शासनाचे ज्येष्ठ नागरीक धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल असे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले.

जात प्रमाणपत्र पडताळणीचा दाखला केवळ अठरा सेकंदात हा क्षण ऐतिहासिकच - डॉ.पतंगराव कदम 12 Aug 2013 | 05:45 pm

जात पडताळणी हा विषय सर्वसामान्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत डॉ.परिहार यांनी जे काम सुरू केले आहे ते प्रशंसनीय तर आहेच परंतु जात प्रमाणपत्र पडताळणीचा दाखला केवळ अठरा सेकंदातच हा क...

जात प्रमाणपत्र पडताळणीस 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ 3 Aug 2013 | 04:44 pm

शासन सेवेतील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी आवश्यक त्या परिपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव, संबंधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्याची मुदत 3...

जात पडताळणीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी `बार्टी`चा धम्म उपक्रम - डॉ. डी. आर. परिहार 3 Aug 2013 | 04:44 pm

जात पडताळणीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे (`बार्टी`) धम्म उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थी, सरकारी नोकर यांची जुनी आणि नव्याने दाखल...

ऑनलाईन शिष्यवृत्तीचा विद्यार्थीनींना चांगला उपयोग -- शिवाजीराव मोघे 3 Aug 2013 | 04:43 pm

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ऑनलाईन वितरण प्रणालीचा शाळेबरोबरच विद्यार्थीनींनाही चांगला उपयोग होईल, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री श्री.शिवाजीराव मोघे यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभा...

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये – प्रतिक पाटील 3 Aug 2013 | 04:43 pm

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्त्या-कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास या कुटुंबांना अर्थसहाय्यासाठी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना शासनाने सुरू केली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशा या योजनेमुळे गरीब कुटुंबांन...

आम आदमी विमा योजनेंतर्गत 34 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण 3 Aug 2013 | 04:42 pm

आम आदमी विमा योजनेच्या लाभधारक नागरिकांच्या मुलांना या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. गेल्यावर्षी जिल्हाभरात 5732 विद्यार्थ्यांना 34 लाख 3 हजार रुपयाच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे...

मागासवर्गीयांच्या विकास योजना तळागाळापर्यत पोहोचवाव्यात - पालकमंत्री संजय सावकारे 3 Aug 2013 | 04:42 pm

समाजातील तळागाळातील मागासवर्गीयांचा विकास व्हावा यासाठी सर्व यंत्रणांनी प्रथमत: योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यत पोहोचावी, असे आवाहन पालकमंत्री संजय सावकरे यांनी आज भुसावळ येथे जिल्हा परिषद स्तर ...

Recently parsed news:

Recent searches: