Wordpress - manatale.wordpress.com - WordPress.com News

Latest News:

आज म्या देव पाहीला 24 Mar 2012 | 07:15 pm

मराठी चित्रपटसृष्टीचा सम्राट ‘अशोक सराफ’ हे नाव ज्या मराठी माणसाला माहीत नाही असा खरंच विरळाच म्हणावा. कित्तेक चित्रपट आपल्या कलेने अजरामर केलेले श्री. अशोकजी प्रत्येक रसिकाच्या मनात आपले स्थान अजरामर...

स्वप्नपुर्ती…. 11 Mar 2012 | 04:05 am

तीन वर्षांपुर्वी जेंव्हा हा ब्लॉग सुरु केला होता तेंव्हा हा ब्लॉग मला कुठंवर घेऊन जाईल ह्याची यत्कींचीतही कल्पना तेंव्हा नव्हती. परंतु पहील्या दिवसांपासुनच वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तो अजुनही कायम...

ब्लॅकमेल – भाग १६- शेवटचा 9 Dec 2011 | 03:45 am

भाग १५ पासून पुढे >> किती वेळ झाला असेल कुणास ठाऊक, निल आपल्या अंधारलेल्या खोलीत बसून होता. रॉनीशी दोन हात करून जिंकणे केवळ अशक्य होते. सुटकेचे सर्व मार्ग बंद दिसत होते. शरयू-जतीनच्या नसण्याची त्याला ...

ब्लॅकमेल – भाग १५ 8 Dec 2011 | 05:57 pm

भाग १४ पासुन पुढे>> रॉनी निलला घेऊन त्याच्या पांढर्‍या रंगाच्या जॅग्वारमध्ये बसला. निलला त्याने ड्रायव्हींग सिटवर बसवले तर स्वतः शेजारच्या सिटवर निलवर पिस्तोल रोखुन बसला. “चल..चालु कर गाडी आणि मी सांग...

ब्लॅकमेल – भाग १४ 7 Dec 2011 | 06:05 pm

भाग १३ पासुन पुढे>> कुमारांनी एकही शब्द न बोलता निलचे म्हणणे शांतपणे ऐकुन घेतले. निल बोलत असताना ते एखाद्या ध्यान लावुन बसलेल्या बगळ्यासारखे स्तब्ध बसले होते. त्यांची दोनही हातांची बोटं एकमेकांत अडकले...

ब्लॅकमेल – भाग १३ 5 Dec 2011 | 05:15 pm

भाग १२ पासुन पुढे>> “कर्णीक, धिरेन कुमार उद्या लॅन्ड करतील. आपल्या हातात ३६ तास आहेत. ते इथे पोहोचायच्या आत आपल्या तपासात काहीतरी प्रगती हवी. त्यांना फेस करताना, आमचा तपास चालु आहे असे मोघम उत्तर चालण...

ब्लॅकमेल – भाग १२ 4 Dec 2011 | 03:35 am

भाग ११ पासुन पुढे>> निल ठरलेल्या वेळी व्हिलावर पोहोचला. बरोबर आणलेल्या चायनिजच्या वासाने गाडी भरुन गेली होती. निलच्या पोटात भुकेने कावळे ओरडत होतेच, पण त्याहीपेक्षा पुढच्या तासाभरात काय होणार ह्या विच...

ब्लॅकमेल – भाग ११ 27 Nov 2011 | 09:26 pm

भाग १० पासुन पुढे>> आत्ता पर्यंतची कथा बहुतांशी एकाच दिशेने जाणारी होती. बहुतांश घटना निल आणि आजुबाजुच्या लोकांच्या जिवनात घडणार्‍या होत्या आणि म्हणुनच आपण त्या निलच्या नजरेतुन पाहील्या. परंतु इथुन पु...

“ऊह ला ला…” एक रसग्रहण 23 Nov 2011 | 07:49 pm

वाचकहो, मला कल्पना आहे तुम्ही ब्लॅकमेल कथेच्या पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहात, त्यामुळे मधूनच आलेल्या ह्या पोस्ट बद्दल मी दिलगीर आहे. परंतु तुम्ही ह्या रसग्रहणाचाही आनंदाने आस्वाद घ्याल अशी मला खात्...

ब्लॅकमेल – भाग १० 20 Nov 2011 | 09:28 pm

भाग ९ पासुन पुढे >> “काय?? निल आणि ब्लॅकमेल?? अरे ब्लॅकमेल होण्यासाठी तसे काहीतरी डॅशींग करावे लागते. निलसारख्या पुळचट माणसाने असे काय केले की जे कोणाला कळु नये म्हणुन तो ब्लॅकमेल होतो आहे..??”, शरयु ...

Related Keywords:

कथा, shariracha najuk avayaw, प्रेम कथा, kalte paan wala nahi, अप्सरा आली, t-copony, सहल, मराठी कथा, मराठी निबंध, अत्याचार

Recently parsed news:

Recent searches: