Blogspot - restiscrime.blogspot.com - restiscrime

Latest News:

थोड़ा है थोड़े कि जरुरत है... 18 Aug 2013 | 01:48 pm

मंडळी, आपल्या छोट्या मित्रमैत्रिणींना गणवेष पाठवण्याचे ठरवले आणि तुम्ही सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. गणवेषांची खरेदी झाली, पोच झाली आणि तरी आपले पैसे उरले ! मग आपण काही वेगळेच करण्याचे ठरवले. महाराष...

मला सुचलेली, मी लिहिलेली जाहिरात… 28 Jul 2013 | 09:48 am

सध्या मला सुचलेली, मी लिहिलेली जाहिरात टीव्हीवर दाखवली जात आहे. तुम्ही कदाचित बघितली देखील असेल. इथे टाकतेय म्हणजे तुम्हाला कळेल ना की हे माझं पिल्लू आहे ! आणि काय माहित तुम्ही टीव्ही बघता की नाही ?!...

ताईस, 25 Jul 2013 | 10:31 pm

ताई, मी तुला ओळखते तेच मुळी मांच्या गावच्या घराशेजारी रहाणारी आणि मांची नेहेमीच काळजी घेणारी म्हणून. मां…माझ्या गत नवऱ्याने जिला आईपेक्षा देखील वरचे स्थान दिले होते. त्याच्या कुमारवयापासूनच. गावी तू त...

किंवा…कदाचित… 24 Jun 2013 | 09:11 pm

वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि त्यातून पराकोटीची घटना घडते. मृत्यू. कधी एखादा तर कधी असंख्य. त्याला कारण कधी आपला स्वत:चा निष्काळजीपणा वा कधी दुसऱ्या कोणाचा. उदाहरणार्थ, कधी मी सिग्नल तोडून माझे वाहन प...

चिंधी... 21 Jun 2013 | 11:54 am

"परवा स्कूटरवर मागे बसलेल्या एक बाई पडल्या आणि गेल्या." "कशा पडल्या ?" "रस्त्यात स्पीड ब्रेकर होता…त्याच्यावर रंग नव्हता मारला…त्यामुळे तो त्या बाईंच्या मुलाला, जो स्कूटर चालवत होता, त्याला कळला नाह...

पुन्हा वाचन… 19 Jun 2013 | 11:37 pm

कान आणि डोळे कार्यरत असले की तोंड बंद रहातं. एखाद्या मधमाशांच्या पोळ्यागत, आपला मेंदू नित्य नव्या ज्ञानाने प्रसरण पावू शकतो. आणि त्यातून आपले डोळे उघडतात. मिलिंद बोकीलांचं 'गोष्ट मेंढा गावाची' हे पुस...

देहदान 10 Jun 2013 | 05:12 pm

आपले आयुष्य हे दुसऱ्याचे ओझे होऊ नये. सभोवताली सगळे मर्त्य मानव जेव्हा माझ्या मरणाविषयी बोलू लागले त्यावेळी मला जाणवले. आपला अवतार आता संपवायला हवा. इतर कोणी येऊन घाव घालण्याआगोदर आपणच आपले मरण ठरवाव...

नवे पान 6 Jun 2013 | 11:05 am

महिन्याच्या पहिल्या शनिवारी दुपारी पेपरवाले काका यायचे; गेला महिना टाकलेल्या महाराष्ट्र टाईम्सचे पैसे जमा करण्यास. मला कडेवर घेऊन बाबा दार उघडीत. मग दरवाजापासून ते आत शयनगृहातील गोदरेज कपाटापर्यंत बाब...

अचानक... 1 Jun 2013 | 09:23 am

आजवर रस्त्याला होती फार वळणं…नको इतके फाटे…नको तितके चढ आणि नको तितके उतार. अनेक. कधी धाप कधी थकवा. कंटाळलो. थकलो. नको ते जीणं वगैरे. अचानक आज…रस्त्याला वळणं नाहीत, रस्ता नागमोडी नाही, रस्त्याला एकही ...

मैत्री आणि अर्थ 28 May 2013 | 11:29 am

मैत्री, प्राजक्ताचं फूल वगैरे... की मैत्री, सूर्याचे किरण ? अंधारात प्रकाशाची ती रेघ… की उन्हाची एक तिरीप आणि मैत्रीच्या नाजूक फुलाचा अखेरचा श्वास. आयुष्यात मित्रमैत्रिणींची गरज कोणाला नसते ? काही ना...

Recently parsed news:

Recent searches: