Blogspot - shabdavilaya.blogspot.in - शब्दविलय

Latest News:

वस्त्र 8 Jul 2013 | 10:13 am

ॐ वस्त्रामध्ये तंतू विना काही नाही तैसा हरी पाही चराचरी ठासून भरला भरून उरला सर्वत्र कोंदला एक हरी एका हरीविना अन्य नाही काही सर्वत्र मी पाही फक्त हरी नाही उरला बा येण्याचा...

सदानंद 23 Jun 2013 | 01:05 pm

सर्वांभूती आहे समान श्रीहरी भेद राही दूरी अमंगळ गरीब श्रीमंत सर्व भगवंत मुकुंद सर्वांत वास करी आस्तित्व अखंड अनादि अनंत प्रशांत अलिप्त आत्मतत्व दु:ख ना कशाचे सारेच सुखात ना...

अरे गोविंदा 3 Apr 2013 | 01:13 pm

तू आणि मी एक आहोत गोविंदा मी ब्रह्म तुही ब्रह्म आहोत गोविंदा नको हा दुरावा साहिना गोविंदा आता एकरस होऊ ना गोविंदा कशाला ते द्वैत उसने गोविंदा नाही जुमानत माया मी गोविंदा अन्यथा भक्तीही नक...

पणती 6 Feb 2013 | 10:51 am

एक पणती शांतपणे तेवते तसे जीवन हवे शांतपणे प्रकाश देत शांततेत विलीन व्हावे 

निवडणूक 7 Sep 2012 | 01:02 pm

आता करू निर्धार नाही करणार भ्रष्टाचार आदर्शाची करूनि स्थापना आम्ही राज्य करणार संघटनेची करू बांधणी भारताची या करू निगराणी पाडू पालथे पापाला हा निग्रह आम्ही करणार चला लढू या निवडणूक व्रतबंध कर...

कर्म 26 Jul 2012 | 01:14 pm

आदि अंती नाही संसार हे स्वप्न त्रिकालाबाधित सत्य ब्रह्म कर्म हे चुकेना इंद्रियांसी जाण स्वभावा आधीन वागतात आत्मा सूर्यासम नित्य प्रकाशित निर्लेप अकर्ता अविकार आत्मचैतन्यास कर्म...

गणेश 20 Jul 2012 | 01:23 pm

परब्रह्म स्वये घेई अवतारा आनंद साजरा करावया थंड दुर्वांकुर तुरा माथ्यावर जास्वंदाचा हार गळ्यामध्ये अथर्वशीर्षाचा गंभीर उच्चार विघ्नबाधा दूर नाम घेता गणेश लीळेचे करुया कौतुक मोदक साजूक दे...

कमळ 13 Jun 2012 | 04:03 pm

हलकल्लोळ भोगाचा विचका झाला आयुष्याचा नको धन आणि मान साधे सरळ जीवन कृपा असू दे गा देवा नको भोगाचा पुंडावा मातीमध्ये खेळे बाळ डोई वरती आभाळ तसे निष्पाप निर्मळ जणू तळ्यात कमळ व्हावे संतु...

नशीबवान 27 May 2012 | 09:22 pm

झाडाच्या बुडाला दाट सावलीला बस चुपचाप खिनभर वाईच धावपळीचीबी मजा येगळीच पर पळशील कितीक उगाच भाकरी भरीत खाशील उलुसं सुखाचं जीवन नशीबवानाचं हीर भरलेली गार गोड पानी पिऊन झकास थंड...

याचना 1 May 2012 | 03:06 pm

वाचुनीही बहु शास्त्रे अंतरी कधी ना भिजलो दिशाहीन भरकटते तारू तैसे आम्ही हळहळतो जीव आमुचा कळकळते मन टाकुनी बोललो देवा शिवरामा तुज आम्ही सर्वांसाठी दर्शन देतो तू शिवरामा कुठवर तुझा प्राण कोंडा...

Recently parsed news:

Recent searches: